चीनमध्ये Corona Virusनंतर ' या ' व्हायरसमुळे रेड अलर्ट | New China Virus | SFTS Virus Alert

2021-09-13 1

चीनमध्ये नव्याने सापडलेल्या या व्हायरसचा नाव आहे हुईयांगशान बनयांग व्हायरस.बुन्या श्रेणीच असल्याने या व्हायरसला बुन्या व्हायरस देखील म्हणतात.
हा व्हायरस सीवियर फिवर विद थ्रोंबोसायटोपिनिया सिंड्रोमचं एक कारण आहे म्हणुन याला (एसएफटीएस वायरस)या नावाने ओळखलं जात आहे. टिक नावाचा छोटा कोळी सारखा दिसणारा कीटक माणसांना चावल्याने बून्या व्हायरस पसरतो. कुत्र्यांच्या, माकडांच्या अणि बर्याच जनावरांच्या अंगावर टीक कीटक चिकटलेले असतात. याच किटकाच्या चाव्याने (एसएफटीएस वायरस) पसरतो. चीनमध्ये सध्या व्हायरस वेगाने पसरत असून जियांगशु प्रांतात 37 आणि अंहुई प्रांतात तेवीस लोकांना याची लागण झाली आहे. दोन्ही प्रांतात मिळून सात जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय आ

#lokmat #SFTSvirus #NewChinaVirus #CoronaVirus #China
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires